बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी पीपल्स कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक), लिपिक इतर विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात-1 | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात-2 | येथे क्लिक करा |
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
◾ईमेल ऍड्रेस : info@shirpurbank.co.in