Created by Ashish, 26 April 2025
DBSKKV Bharti 2025 : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी फेब्रुवारीपासून 12 मे 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशील व इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यानुसार सविस्तर माहिती वाचून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि 12 मे 2025 अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University Dapoli has published an advertisement for filling up various posts for which applications are invited from February to 12th May 2025. The details of the posts and other detailed information are given below. |
◾भरतीचा विभाग : हि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : वाहन तथा ट्रॅक्टर चालक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- वाहन तथा ट्रॅक्टर चालक – 01 जागा
◾पात्रता : इयत्ता ८ वी पास, जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या परवान्यासह ५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव.
◾नोकरीचे ठिकाण : दापोली,रत्नागिरी
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : पात्र उमेदवाराने 12 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾निवड प्रक्रिया : ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल व त्यामध्ये पात्र उमेदवारांची निवड केल्या जाईल.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.dbskkv.org/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशील भरून अर्ज सादर करावा. अर्ज कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी यांचे नावे दिनांक १२/०५/२०२५ पुर्वी सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾लखोट्यावर वाहन तथा ट्रॅक्टरचालक या पदासाठीचा अर्ज असा उल्लेख असावा.
◾पात्र उमेदवारांची निवड समितीद्वारे मुलाखत व प्रात्यक्षिकद्वारे करण्यात येईल.
◾मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना कोणताही प्रवासभत्ता देय केला जाणार नाही.
◾निवडलेल्या उमेदवाराने रू. ५०० किमतीच्या स्टॅम्प पेपरवर नियुक्ती कालावधी दरम्यान तो नोकरी
PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |