Close Visit JobPlacement

कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 67700 रुपये | ESIC Recruitment 2024

Created By Aditya, Date : 05.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ESIC Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नमूद केलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयामध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Employees State Insurance Corporation Hospital has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and attend the interview at the given address on the mentioned date along with all the necessary documents.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची नामी संधी

◾पदांचे नाव : मूळ जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • वैद्यकीय अधिकरी – 50 जागा

1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित पदवी अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण.

2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.

3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 67700 ते 200000 पगार देण्यात येईल

◾नोकरीचे ठिकाण : बिबवेवाडी, पुणे

◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 68 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾मुलाखतीची तारीख : पात्र उमेदवारांची मुलाखत १० डिसेंबर २०२४ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान घेण्यात येईल.

◾निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.

मुलाखतीचा पत्ता : ESIC Hospital, Sr. No. 690, Bibvewadi, Pune- 37

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नम्बर अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.