Forest Department Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळातर्फे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही जाहिरात 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
या जाहिरातीच्या अनुषंगाने जैव विविधता भवन नागपूर येथे पदभरती घेण्यात येणार असूनही पदभरती मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
◼️पदांचा तपशील : कनिष्ठ जैव विविधता प्रकल्प फेलो- ०५ जागा
◼️मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला पात्रतेनुसार मानधन दिल्या जाणार आहे कमीत कमी 25000 रुपये ते जास्तीत जास्त 31000 रुपये एवढे मानधन उमेदवाराला देण्यात येणार आहे.
◼️अर्ज कसा करावा : कोऱ्या कागदावर अर्ज व आवश्यक कागदपत्रे Member Secretory,MSBB,जैव विविधता भवन,सिविल लाईन्स, नागपूर-440001 येथे पाठवायचे आहे किंवा जाहिरातीमध्ये दिलेल्या मेल आयडीवर सॉफ्ट कॉपी सुद्धा पाठवू शकता.
◼️पात्रता :
- अर्जदार उमेदवार हा 55% गुणांसह बॉटनी,झूलॉजि,बीओडीव्हर्सिटी,लाईफ सायन्स मध्ये पदव्युत्तर असावा.
- उत्कृष्ठ संभाषण कौशल्य असावे.
- संगणक हाताळण्याचे ज्ञान असावे.
- सदर क्षेत्रामध्ये काम केलेले असल्यास प्राधान्य दिल्या जाईल.
◼️मुलाखतीची वेळ व ठिकाण : प्राप्त झालेल्या अर्जाच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल, मुलाखतीची वेळ व तारीख निवड झालेल्या उमेदवाराला कळविण्यात येईल.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत
◼️वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 01.01.2024 रोजी जास्तीत जास्त 30 वर्ष असावे (शासनाच्या नियमानुसार शिथिलता देण्यात येईल)
◼️उमेदवारांसाठी सूचना
- वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता लागू राहणार नाही.
- उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता येताना पूर्ण भरलेला अर्ज , अर्ज तसेच ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या
पदासमोर दर्शवलेली शैक्षणिक पात्रता बाबतचे कागदपत्र सोबत आणणे आवश्यक असणार आहे. - पदाची जबाबदारी व त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता.
- तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तर मूळ जाहिरात डाऊनलोड करून त्वरित मुलाखतीला हजर राहावे.
Forest Department Bharti 2024 | MahaForest Bharti 2024 | Van Vibhag Bharti 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
हे हि वाचा…
◼️शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024
◼️राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024
◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti
◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti