Close Visit JobPlacement

महिलांना मिळत आहे मोफत पीठ गिरणी,आजपासून नवीन अर्ज भरणे सुरु

Free Flour Mill Machine 2025 : महाराष्ट्र शासन नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते, अशीच एक योजना महिलांसाठी देखील राबवण्यात येत आहे. ती म्हणजे मोफत पीठ गिरणी योजना यामध्ये महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा


अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा