गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया | Google Pay Loan

Created By : Aditya, Date: 10.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी करत आलो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये असे म्हटले तर पटणार नाही पण हे खरं आहे.

तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरता त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5000 रुपयांपासून ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता आणि ही सर्व प्रोसेस सुद्धा ऑनलाईन आहे, याची पात्रता काय आहे याची माहिती आणि अर्ज तुम्हाला कसा करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.

किती लोन मिळते (Personal Loan)

गुगल पे या ॲप्लिकेशन मधून तुम्ही कमीत कमी 5000 रुपये आणि जास्तीत जास्त 500000 रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकता, तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम तुम्ही अर्ज करते वेळेस भरू शकता, हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीहि सेक्युरिटी किंवा तारण देण्याची गरज पडत नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
गुगल पे मधून 05 लाखांचे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

लोन सुरक्षित आहे का ?

इतर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेण्यापेक्षा गुगल पे द्वारे Money View आणि eCash यांच्यामार्फत दिले कर्ज सुरक्षित आहे,त्यांची नोंदणी रिजर्व बँकेकडे असल्यामुळे तुम्ही बिनधास्त अर्ज करू शकता. तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच ते असतो.

असा करा अर्ज (Google Pay Loan 2024)

गुगल पे वरून तुम्हाला लोन मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल पे हे मोबाईल ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे, खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्याची माहिती दिसेल, बिल, रिचार्ज इत्यादीचे सुद्धा पर्याय दिसतील,त्यांच्या खाली बिसनेसेस (Businesses) या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोनचे ऑप्शन तुम्हाला दिसेल.

यामध्ये इ-कॅश (eCash) आणि मनी व्हिव (MoneyView) हे दोन एप्लीकेशन्स गुगल पे मार्फत जलद गतीने लोन देतात, या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लॉगिन करून तुम्हाला हवे तेवढे लोन तुम्ही मिळवू शकता, याचा व्याजदर सुद्धा 1.33% असतो व ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्यादिवशी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात.

गुगल पे मधून 05 लाखांचे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

हप्ता कसा भराल ? (Personal Loan)

जसे आपण इतर लोन चे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएस (ECS) ने भरतो त्याचप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या अकाउंट मधून दर महिन्याला कट होत राहणार आहे, जर हप्ता कट होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा याच पेमेंट करू शकता.

गुगल पे मधून कर्ज घेण्यासाठी लिंक : https://shorturl.at/zAIT8


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading