सरकार महिलांना देणार 40000 रुपये,जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेतून राज्यातील गरजू व सामान्य महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

याशिवाय, सरकार आता या लाभार्थी महिलांसाठी ₹40,000 पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे, जे त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरता येईल. हे कर्ज फक्त अशा महिलांनाच मिळेल, ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत.

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा