महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत सहकारी बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे 69 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत अर्ज सादर करणे अगोदर जाहिरात संपूर्ण वाचावे आणि त्यानंतरच अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |