इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 650 हुन अधिक शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत असून यामध्ये तीन लाख पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक सुद्धा कार्यरत आहे.इंडिया पोस्ट पेमेंट बँक सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जात आहे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेले आहे पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
🌐अधिकृत संकेतस्थळ : https://www.ippbonline.com/
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
☑️उमेदवारासाठी सूचना
👉या भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतील. उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज करतेवेळी सविस्तर माहिती उमेदवाराला भरायची आहे कोणतीहि अर्धवट माहिती राहिलेली असल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
👉उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केल्या जाणार असून मुलाखतीसाठी सरकारचे उमेदवाराला स्वतः खर्च करायचा आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर परत दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
👉उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची असल्यास असे उमेदवाराला ची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |