IRCTC मध्ये 56 रिक्त जागांसाठी कॉम्पुटर ऑपरेटर पदांवर भरती सुरु | IRCTC Recruitment 2025

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC – भारत सरकारचा उपक्रम नवरत्न), पूर्व विभाग, कोलकाता यांनी राष्ट्रासाठी कौशल्य विकास उपक्रमाच्या उपाययोजना म्हणून अप्रेंटिसशिप कायदा-१९६१ (२०१४ मध्ये सुधारित) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज मागवले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा