जिल्हा न्यायालयामध्ये सफाई कामगार पदांसाठी भरती सुरु;लगेचच अर्ज करा

उमेदवारांकरीता इतर आवश्यक सूचना –
१. सफाईकामगारच्या भरती प्रक्रियेकरीता जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास भरती प्रक्रिया समिती योग्य ते निकष लावून अर्हता/योग्यतेच्या आधारे सफाईकामगार पदासाठी अल्पसुची तयार करेल. अल्पसुची करण्याचे सर्व अधिकार भरती प्रक्रिया समिती, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांनी स्वतःकड़े राखून ठेवले आहेत.
२. भरती प्रक्रिया कोणत्याही वैध कारणामुळे रद्द झाल्यास त्याबाबत अर्जदाराला कोणताही दावा करता येणार नाही. परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, याबाबत सर्व अधिकार भरती प्रक्रिया समितीने स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
३. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्त झाल्यास त्याला / तिला पदावरून काढून टाकण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा