Created By Aditya, Date : 08.12.2024
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Collector office has published a new recruitment advertisement for various posts for the candidates who are looking for government jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application offline on below mentioned address. |
◾भरतीचा विभाग : हि भरती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- तक्रार निवारण प्राधिकारी
1] उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2]उमेदवार राजकीय पक्षाशी निगडित अथवा सभासद नसावा.
3]उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा व जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात दौरे करण्यास सक्षम असावा.
◾नोकरीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 68 वर्षापेक्षा जास्त नसावे, 68 वर्षानंतर सेवा समाप्त करण्यात येईल.
◾शेवटची तारीख : पात्र अर्जदारांनी दिनांक 09 डिसेंबर 2024 पर्यंत पोहचतील अश्या पद्धतीने अर्ज पाठवावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), पहिला माळा, नवीन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय,सिव्हिल लाईन,वर्धा – 442001
◾अधिकृत संकेतस्थळ : www.wardha.gov.in
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा. .
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.