Created by Swati, 26 March 2025
Khadki Cantonment Board Bharti 2025 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. विविध पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक करून व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून दिलेल्या अर्ज सादर करावेत.
Kirkee Cantonment Board has published a recruitment advertisement for various posts, for which interested and eligible candidates should send applications offline. |
◾भरतीचा विभाग : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : कॉम्पुटर प्रोग्रामर
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कॉम्पुटर प्रोग्रामर
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीधर अथवा पदव्युत्तर.
2] अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल.
3] मासिक वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला 41800 ते 132300 रुपये पगार देण्यात येईल.
4] वय 21 ते 30 वर्षादरम्यान असावे.
◾एकूण रिक्त पदे : 01 जागा
◾नोकरीचे ठिकाण : खडकी,पुणे
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
◾निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾शेवटची तारीख : 07 मे 2025
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड,17 फिल्ड मार्शल कॅर्रीअप्पा मार्ग,खडकी,पुणे-411003
◾आवश्यक कागदपत्रे : शैक्षणिक गुणपत्रक/प्रमाणपत्र/पदवी इत्यादी,नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र,अनुभवाचा दाखल व ओळखपत्र.
◾अनुभवी उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.