शिपाई,पहारेकरी,माळी,लिपिक व इतर पदांच्या २४९ रिक्त जागांसाठी भरती सुरु!

शासन निर्णयान्वये राज्यातील कृषि विद्यापीठातील गट-क व गट-ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे.
उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीनुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांमधून डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने दिनांक २८.०२.२०२५ पर्यन्त अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा