KRCL Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, कोकण रेल्वे कार्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कोकण रेल्वे कार्पोरेशनअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Konkan Railway Corporation has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : हि भरती कोकण रेल्वे कार्पोरेशनअंतर्गत विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : 5 वर्षासाठी कोंकण रेल्वे अंतर्गत भरती
◾पदांचे नाव : मुख्य कर्मचारी अधिकारी, मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेलवर अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️मुख्य कर्मचारी अधिकारी – 01 जागा
1]पात्रता जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.
2]अनुभव जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
3] वय – जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेस जास्तीत जास्त 45 वर्षे
▪️मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक – 01 जागा
1]पात्रता जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.
2]अनुभव जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
3] वय – जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेस जास्तीत जास्त 45 वर्षे
◾नोकरीचे ठिकाण : मुख्य कार्यालय, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन, बेलापूर, नवी मुंबई
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 19 नोव्हेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.
◾कार्यालयाचा पत्ता : मुख्य कार्यालय, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन, बेलापूर, नवी मुंबई
◾ईमेल ऍड्रेस : apo.gnanadeep@krcl.co.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.