Close Visit JobPlacement

कोंकण रेल्वेमध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध! त्वरित अर्ज करा

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे 18 फेब्रुवारी 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी विविध पदांचा समावेश असणार आहे पदभरती मुंबई येथे जारी करण्यात आले असून नवी मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हे पदे भरायचे आहेत.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज तुम्ही मेल आयडीवर सुद्धा सादर करू शकणार आहात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

thumbsup

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा