वनविभागामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची चंगली संधी;त्वरित अर्ज करा

कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल, येथे योगा प्रशिक्षक यांची कंत्राटी पध्दतीने सेवा घेणेकरीता पदभरती करावयाची आहे. त्याकामी खाली नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणा-या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1.सदरची निवड नियुक्तीच्या तारखेपासून करारामधील कालावधीसाठी वैध असेल, जी नंतर सेवांच्या आवश्यकतेनुसार आणि निवडलेल्या व्यक्तीच्या कार्याच्या आधारावर वाढवली जाईल.
2.उमेदवारांच्या अर्जाच्या व कागदपत्रांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत व कौशल्य चाचणी घेतली जाईल.
3.सदर पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवार अर्ज करु शकतील.
4.सदर राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेबाबत सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार खालील निम्नस्वाक्षरीकर्ते यांना राहतील.
टिप- अधिक माहितीसाठी एस. एन. घेरडे, शारीरिक शिक्षण निदेशक, वन अकादमी कुंडल यांचेशी सपंर्क साधावा. (सपंर्क क्र. ९९७५२०३०७५)

thumbsup

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा