व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

महाराष्ट्र मेट्रो अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती; लगेचच करा अर्ज | Maha Metro Bharti 2024

Maha Metro Bharti 2024 : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध प्रोजेक्टवर विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच जाहिरातीची लिंक सुद्धा खाली उपलब्ध असून संपूर्ण जाहिरात वाचून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने अर्ज करायचे आहेत.

या पदभरती मध्ये नागपूर व पुणे येथील प्रोजेक्टसाठी ऑफिस असिस्टंट हे पद भरायचे असून तिन्ही वेगवेगळ्या विभागांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत एकूण तीन रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 10वी, 12 वी पासवर मेगा भरती

कमीत कमी 25 हजार आणि जास्तीत जास्त 80 हजार रुपये एवढे मासिक वेतन या ठिकाणी उमेदवाराला दिले जाणार आहे अर्ज करू इच्छित असणारा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या असावा व उमेदवाराला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे.

हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत अर्ज करण्यासाठी खालील जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे तो अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरायचा आहे अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरून आवश्यक ते सर्व कागदपत्रासह 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज करणारे उमेदवार आणि ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून मेट्रो भवन महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड व्हीआयपी रोड दीक्षाभूमी जवळ रामदास पेठ नागपूर चार चार शून्य शून्य एक शून्य या ठिकाणी पाठवायचा आहे.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाचे पडताळणी करून निवड झालेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मुलाखतीसाठी उमेदवाराला वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे उमेदवाराला स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहायचे आहे.

जाते वेळेस आवश्यक ते सर्व कागदपत्रे दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत न्यायचे आहेत उमेदवार या अगोदर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यास त्याला ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

सर्व उमेदवारांना या ठिकाणी अर्जाचे शुल्क भरायचे 400 रुपये आहे हे शुल्क महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लिमिटेड,नागपूर या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढून भरायचे आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेल्या अकाउंट नंबर वर तुम्ही पेमेंट करू शकता.

पेमेंट केल्यानंतर त्याच्या डिटेल्स वर नाव, जन्मतारीख, कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे, त्या पदाचा कोड कोणता आहे इथे दिलेले आवश्यक असेल राखीव संवर्गातून अर्ज करत असल्यास मुलाखतीच्या वेळेस जातीचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक राहील.

महा मेट्रोचे इतर सर्व नियम उमेदवारांना लागू राहते उमेदवाराने सीलबंद पाकिटामध्ये अर्ज घालून पाठवावे त्या लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज करता याचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे.

पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरती; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024

अर्ज पाठवण्यासाठी पूर्ण पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे यासोबतच युपीआय नेपेमेंट करण्यासाठी किंवा क्यूआर कोड सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेला आहे अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या डाऊनलोड करून युपीआय यावरून पेमेंट करून तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.

तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तसेच या पदभरतीसाठी पात्र असाल तर लगेच जाहिरात डाऊनलोड करून अर्ज असताना मला डाऊनलोड करून आवश्यकता कागदपत्रासह 30 ऑक्टोबर 2024 अशा बेताने पाठवावा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

Created By : Ankita Patil on Dated : 13.10.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा