नवी मुंबई,ठाणे व नागपूर येथे महामेट्रोमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! Maha Metro Bharti 2025

Created by Ashish 23 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Maha metro Recruitment 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मर्यादित अंतर्गत नागपूर,ठाणे व नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 03 एप्रिल 2025 पर्यंत पोहोचतील असे बेताने तुम्हाला पाठवायचे आहेत अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.

Maharashtra Metro Rail Corporation Limited has published a recruitment advertisement for various posts at Pune for which interested as well as eligible candidates are requested to submit their application in the prescribed format given in the advertisement.

भरतीचा विभाग : हि नोकरी महामेट्रो विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️मुख्य प्रकल्प अधिकारी – 01 जागा
▪️महा व्यवस्थापक – 01 जागा
▪️व्यवस्थापक मानव संसाधन – 01 जागा
▪️व्यवस्थापक स्थापत्य – 01 जागा
▪️सहायक व्यवस्थापक मानव संसाधन – 01 जागा

1] जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षण धारण केलेले असावे.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला शासकीय नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई,नागपूर व ठाणे
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 50 वर्ष असावे.(शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने 03 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (मानव संसाधन),महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन मर्यादित, VIP रोड,दीक्षाभूमीजवळ, रामदासपेठ,नागपूर-440010
◾निवड प्रक्रिया : वैयक्तिक मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahametro.org/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा. पात्रता धारण करत नसल्यास अथवा अनुभव नसल्यास अर्ज करू नये असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज व्यवस्थितरीत्या भरून सादर करावेत इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
◾अर्धवट आलेले अर्ज अथवा चुकीची माहिती असलेले अर्ज पडताळणी करून बाद केले जातील.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading