Created by Ashish 18 February 2025
Mahabamboo Bharti 2025 : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ अंतर्गत नागपूर, चंद्रपूर, ठाणे, धुळे, कोल्हापूर, पुणे व छत्रपती संभाजी नगर मधील वनवृत्त अंतर्गत समन्वयक पदांचा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत.
Maharashtra Bamboo Development Corporation has published a recruitment advertisement for the posts of Coordinator under Forest Department in Nagpur Chandrapur Thane Dhule Kolhapur Pune and Chhatrapati Sambhaji Nagar. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन व ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️समन्वयक – 07 जागा
1) B.sc Forestry/M.sc Forestry / B.sc Agriculture / M.sc agriculture असल्यास प्राधान्य. किंवा वनविभागातील सेवानिवृत्त राजपत्रीत अधिकारी
2) बांबू विषयक कामाचा अनुभव (जसे नर्सरी, रोपवन व इतर) असल्यास प्राधान्य.
3) वन व्यवस्थापनाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
◾नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर,पुणे,नागपूर,चंद्रपूर,ठाणे,गडचिरोली,धुळे व कोल्हापूर
◾मासिक वेतन : दरमहा 40000 हजार रुपये वेतन देण्यात येईल.
◾शेवटची तारीख : यासाठी अर्ज 24 फेब्रुवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर
◾ईमेल आयडी : mahabamboo@mahaforest.gov.in
महत्त्वाच्या सूचना
◾जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
◾उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा, अपात्र उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.