महाराष्ट्र बांबू विकास महामंडळामधें समन्वयक पदांसाठी मोठी भरती सुरु!

महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ अंतर्गत नागपूर चंद्रपूर ठाणे धुळे कोल्हापूर पुणे व छत्रपती संभाजी नगर मधील वनवृत्त अंतर्गत समन्वयक पदांचा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय काटोल नाका चौक गोरेवाडा रोड नागपूर किंवा महा बांबू ॲड्रेस गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल आयडीवर सुद्धा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

 

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा