महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीमध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरती सुरु;पगार 97220 रुपये | Mahagenco Bharti 2025

Mahagenco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही भरती विविध विभागाअंतर्गत घेतल्या जाणार आहे या भरतीमध्ये मुख्य अभियंता,सहायक अभियंता व इतर पदांचा समावेश असणार आहे.या भरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.अर्जाचा नमुना व PDF जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Recruitment advertisement for various posts under Maharashtra State Electricity Generation Company Limited has been published and this recruitment will be held under various departments, this recruitment will include Chief Engineer, Assistant Engineer and other posts.

thumbsup

🏭भरतीचा विभागमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित
🎯भरतीचा प्रकारकायमस्वरूपी सरकारी नोकरी
🔍पदांचे नावविविध पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
🎓शैक्षणिक पात्रतासंबंधित शाखेतून पदवीधर
📲अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत
📆वयोमर्यादाजास्तीत जास्त 57 वर्ष(शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

 

🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  1. मुख्य अभियंता – 05 जागा
  2. उप मुख्य अभियंता – 02 जागा
  3. अधीक्षक अभियंता (स्थापत्य) – 04 जागा
  4. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 08 जागा

🎓शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे यासाठी उमेदवाराने मूळ जाहिरात डाऊनलोड करावी व त्यानंतर पात्रता तपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
🚩अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019
📲अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 944 रुपये, राखीव प्रवर्ग – 708 रुपये
💰मासिक वेतन : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे 97220 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे
📆शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.

☑️उमेदवारासाठी सूचना

👉इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून व अर्जाचा नमुना भरून अर्ज सादर करावा.
👉उमेदवारांनी व्यवस्थित रित्या सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे.
👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते इच्छूक अर्जदाराने सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये वाचावी आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

thumbsup

🏆व्हाट्सअप चॅनेल येथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading