Mahanirmiti Bharti 2025 : सरकारी कायमस्वरूपी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत, इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Mahagenco Recruitment 2025
◾भरतीचा विभाग : हि भरती महानिर्मिती मधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती राहणार आहे.
◾पदांचे नाव : तंत्रज्ञ – III
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. संबंधित भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️तंत्रज्ञ – III : 800 रिक्त जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण.
2] NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक
3] पदनिहाय सविस्तर पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे, सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
4] उमेदवारांचे वय दिनांक 01.10.2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-400019
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून 26 डिसेंबर 2024 31 जानेवारी 2025 10 फेब्रुवारी 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
◾आवश्यक कागदपत्रे : 10वी गुणपत्रिका व सनद, ITI उत्तीर्णची 4 सिमिस्टर चे गुणपत्रक,मागास प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारास 34,555 ते 86,865 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड हि त्यांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणास अनुसरून तसेच जाहिरातीत नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अधीन राहून करण्यात येईल.
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
◾संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. १) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय.टी.आय. / NCTVT /MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले असल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
Updated by Aditya Patil, Date – 05.02.2025