वस्तू व सेवा कर विभाग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु! MAHAGST Bharti 2025

Created by Ashish, 15 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

MAHAGST Bharti 2025 : वस्तू व सेवा कर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे सविस्तर माहिती खाली दिले असून यासाठी तुम्हाला जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अर्ज सादर करायचे आहेत ही जाहिरात 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाले असून तिथून पुढे पंधरा दिवसाच्या तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर खाली लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

For this advertisement has been published to fill up various posts under Goods and Services Tax Department Mumbai, interested and eligible candidates are requested to submit application in prescribed format through offline mode.

भरतीचा विभाग : हि वस्तू व सेवा कर विभागात मुंबई येथे निघालेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️आस्थापना अधिकारी -05 जागा
शिक्षण : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता धारण केलेली असावी.

एकूण पदसंख्या : 05 जागा
नोकरीचे ठिकाण : माझगाव,मुंबई, महाराष्ट्र
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 58 वर्षापेक्षा अधिक नसावे.
शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 01 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुनी इमारत A-5, 6 वा मजला वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई-400010
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला शासकीय नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://mahagst.gov.in/
ईमेल आयडी : ddocstmumbai @gmail.com

उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾निवड प्रक्रिये संदर्भात उमेदवारांशी करण्यात येणारा संपूर्ण पत्रव्यवहार आणि सूचना या उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडीवरच कळविण्यात येतील. यामुळे उमेदवारांनी मोबाईल क्र. व ई-मेल आयडी अर्जात काळजीपूर्वक व अचूक नमूद करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.
◾उअधिक माहिती विभागाचे संकेतस्थळ http://mahagst.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्तींनी संकेतस्थळावरील माहिती पाहून विहित नमुन्यातील अर्ज खाली दिलेल्या मेल आयडीवर तसेच संबंधित कार्यालयात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सादर करावेत.
◾उमेदवारास मुलाखती करिता स्वखर्चाने यावे लागेल व त्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा मोबदला या कार्यालयाकडून देण्यात येणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading