वस्तू व सेवा कर विभाग मुंबई येथे नवीन भरती सुरु;लगेचच अर्ज करा

वस्तू व सेवाकर विभागातील राज्यकर आयुक्त कार्यालय, माझगाव, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्यालयांकरिता वस्तू व सेवाकर वसुली संदर्भातील कामे, लेखापरीक्षण शाखेवरील देखरेख, आंतरराज्य समन्वय समिती, वस्तू व सेवाकर कायद्याव्यतिरिक्त अन्य कायद्यामध्ये सुधारणा, वस्तू व सेवाकर दर, अंतर्गत लेखा परीक्षण, महसूल संकलन, वित्त विभागाशी समन्वय, करसंशोधन शाखा, आगाऊ अधिनिर्णय प्राधिकरण इत्यादी विषयक तसेच इतर अनुषंगिक कामांचा अनुभव असलेल्या गट-अ (राजपत्रित) संवर्गातील सेवानिवृत्त राज्यकर सहायक आयुक्त या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या एकूण 05 सेवानिवृत्त राज्यकर सहायक आयुक्त यांची करार पद्धतीने नियुक्ती करावयाची आहे. सदर नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण-2715/प्र.क्र.100/13, दि. 17.12.2016 या शासन निर्णयामधील अटी व शर्तीच्या अधिन राहून करण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा