महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मर्यादित अंतर्गत पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. हे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोहोचतील असे बेताने पाठवायचे आहेत. अर्ज करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर करण्याची पद्धत: विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 21 फेब्रुवारी 2025.
अर्ज करण्याआधी, कृपया सविस्तर जाहिरात वाचावी आणि आवश्यक त्या दस्तावेजांची तयारी करावी. यामुळे तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |