सरकारी नोकरी! महानगरपालिकेत 12वी व पदवीधर उत्तीर्णांसाठी मोठी भरती | Mahanagarpalika Bharti 2024

Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.ठाणे महानगरपालिकेमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Thane Municipal Corporation has released a new recruitment advertisement for various posts.
For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible with all the necessary documents through offline and online mode.

◾भरतीचा विभाग : हि भरती ठाणे महानगरपालिकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक व प्रोग्राम असिस्टंट.

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️वैद्यकीय अधिकारी – 20 जागा

1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस व नोंदणी आवश्यक.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 69 वर्षांपर्यंत

3]निवड झालेल्या उमेदवाराला 60000 एवढे मानधन दिले जाणार आहे.

▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 19 जागा

1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पास व पदविका, नोंदणी आवश्यक.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 64 वर्षांपर्यंत

3]निवड झालेल्या उमेदवाराला 17000 एवढे मानधन दिले जाणार आहे.

▪️शहर आरोग्य व्यवस्थापक – 02 जागा

1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर, MNC नोंदणी आवश्यक.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षांपर्यंत

3]निवड झालेल्या उमेदवाराला 32000 एवढे मानधन दिले जाणार आहे.

▪️प्रोग्राम असिस्टंट – 01 जागा

1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक.

2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षांपर्यंत

3]निवड झालेल्या उमेदवाराला 18000 एवढे मानधन दिले जाणार आहे.

◾नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका

◾अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 20 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – 400602

◾ऑनलाईन अर्जाची लिंक : शुद्धिपत्रकामधे गुगल फॉर्मची नवीन लिंक दिलेली आहे,त्या लिंकवरून अर्ज करता नाही आला तर त्याखाली दिलेला अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज सादर करावेत.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे व प्रक्रिया संपेपर्यंत चालू राहण्याची जबाबदारी अर्जदारांची असेल.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील याची नोंद घ्यावी.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.