महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवीन भरती सुरु! 100 रिक्त जागा | Mahanagarpalika Bharti 2025

Created by Ashish, 20 April 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवीन भरती सुरु! 100 रिक्त जागा, विविध नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र अर्जदारांनी जाहिरात वाचून त्यातील अर्जाचा नमुना डाउनलोड करावा व खाली नमूद केलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेअगोदर पाठवावेत. तुम्ही सुद्धा या पदभरती साठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून नमूद केलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करावा.

Advertisement has been published to fill various new posts in the various Department in Nagpur Municipal Corporation and interested and eligible applicants are being called for direct interview.

भरतीचा विभाग : हि भरती नागपूर महानगरपालिकेत  निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : ब्रीडिंग चेकर्स
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी दहावी पास.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️ब्रीडिंग चेकर्स – 100 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी दहावी पास.
▪️अनुभव : आवश्यकता नाही

नोकरीचे ठिकाण : नागपूर , महाराष्ट्र
वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण व जास्तीत-जास्त 43 वर्षे
शेवटची तारीख : 21 एप्रिल 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आरोग्य विभाग, सिव्हील लाईन, महानगरपालिका, नागपूर
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://nmcnagpur.gov.in/

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾’डासोत्पत्ती स्थाने तपासणीस’ (Breeding Checkers) यांची भरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे फक्त 6 महिन्याकरीता करण्यात येणार आहे.
◾या करिता शैक्षणिक अर्हता हि कमीत कमी १० वी पास असावी.
◾या नेमणुका अत्यंत हंगामी स्वरूपाच्या असुन याद्वारे कोणत्याही परिस्थिती मध्ये आरोग्य कर्मचारी (पु.) या पदाचा भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या 90 दिवसांच्या कामकाजाचा अनुभव म्हणून हा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही तसेच त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही किंवा याबाबत उमेदवारांने केलेला कोणताही दावा मान्य केला जाणार नाही, असे हमीपत्र निवड झाल्यानंतर उमेदवारांना विहित मुदतीत रु.100/- रूपयाच्या स्टंपपेपरवर नोटरी द्वारे प्रमाणीत करून घ्यावे लागेल, अन्यथा त्यांना नेमणुकीचे आदेश निर्गमित होणार नाही.
◾या कर्मचाऱ्यांना महिन्यातुन किमान 25 दिवस आपल्याला नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा