Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 10वी, 12 वी पासवर मेगा भरती

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने होणार आहे.

पदसंख्या 

  • एकूण – 219 रिक्त जागा

पदांचा तपशील

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
  • समाज कल्याण निरीक्षक
  • वॉर्डन
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक

वयोमर्यादा

  • उमेदवाराच वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरती; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024

नोकरीचे ठिकाण

  • पुणे

पगार

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 25500 ते 142400 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 10 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 11 नोव्हेंबर 2024

शैक्षणिक पात्रता

  • यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी, बारावी पास असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रांसह सादर करावे.

महिला व बालविकास विभागात बंपर भरती ! बारावी पास वर 48000 पगाराची नोकरी | Mahila Bal Vikas Vibhag Bharti

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा