महावितरणमध्ये भंडारा येथे 10वी उत्तीर्णांसाठी 31 जागांवर भरती सुरु! Mahavitaran Bhandara Bharti 2025

Created by Ashish, 17 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Mahavitaran Bhandara Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती करीत ऑनलाईन पद्धतीने या इच्छुक व पत्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड येथे केल्या जाणाऱ्या असून यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज 20 मार्च 2025 अगोदर सादर करणे आवश्यक असेल.

Recruitment advertisement for various posts under Maharashtra State Electricity Distribution Company Limited has been published and applications are invited from the interested and letter candidates through online mode.

भरतीचा विभाग : महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : वीजतंत्री व तारतंत्री
शैक्षणिक पात्रता : दहावी,बारावी व ITI आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वीजतंत्री
▪️तारतंत्री

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी/12वी + ITI उमेदवार अर्ज करू शकतील.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण : भंडारा,महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 20 मार्च 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
एकूण पदसंख्या : 31 रिक्त जागा
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/

महत्वाच्या सूचना (mahavitaran bhandara bharti 2025)

◾उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र गुणपत्रक, I.T.। च्या चारही सत्रांची गुणपत्रिका), अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड यांच्या साक्षांकित छायांकित प्रती दिनांक. 25.03.2025 पर्यंत जमा करावे. त्यानंतर सादर केलेले कागदपत्रे कोणत्याही सबबी खाली विचारात घेतले जाणार नाहीत.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
◾जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading