Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री व संगणक चालक पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे कमीत कमी दहावी पास असलेले उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील दहावी पास तसेच संबंधित आयटीआय मधून डिप्लोमा असणे या उमेदवारासाठी अनिवार्य राहील.
Maharashtra State Power Distribution Company Limited has published a new recruitment advertisement for the posts of electrician, wiring technician and computer operator and for this, applications are invited from interested and eligible candidates through online mode. |
🎯भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत हि पदभरती राबवली जाणार आहे.
🔍पदांचे नाव : लाईनमन,वायरमन व संगणक चालक
🎓शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी व संबंधित विषयांमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असावे.
🚩नोकरीचे ठिकाण : धाराशिव महाराष्ट्र
📲अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराला खालील लिंक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
🔍पदांचा तपशील व आवश्यक पात्रता
1]वीजतंत्री 80 जागा
पात्रता : दहावी उत्तीर्ण व आयटीआय मधून व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक.
2]तारतंत्री – 80 जागा
पात्रता : दहावी उत्तीर्ण व आयटीआय मधून व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक
3]संगणक चालक – 20 जागा
पात्रता : दहावी उत्तीर्ण व आयटीआय मधून व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज 27 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या लिंक करून सादर करावेत.
🏭आस्थापना क्रमांक : E01182700180
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला सरकारी नियमानुसार मासिक विद्यावेतन देण्यात येईल.
🪪आवश्यक कागदपत्रे : ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराला शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स संबंधित कार्यालयात पाठवायची आहे.
👉निवड प्रक्रिया : अर्जाची पडताळणी करून मेरीटनुसार संबंधित उमेदवाराची निवड करण्यात येईल.
📍कार्यालयाचा पत्ता : महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापूर रोड,धाराशिव
☑️उमेदवारासाठी सूचना
👉उमेदवाराने या पदासाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल.
👉ही भरती फक्त धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अंतर्गत विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
👉ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे कार्यालयात पाठवायची आहेत.
👉भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणतेही बदल करण्याचा भरती कोणत्याहि टप्प्यावर रद्द करण्याचे सर्वाधिकार अधीक्षक अभियंता यास राहील.
👉प्रशिक्षण कालावधी एक वर्षाच राहील निवड झालेल्या शिकवू उमेदवारास प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
👉वर दिलेली माहिती अर्धवट असू शकते कृपया सविस्तर PDF जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा हि विनंती.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |