अधिक्षक अभियंता, महावितरण, मंडळ कार्यालय, नांदेड यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२५ करिता NCVT अंतर्गत वीजतंत्री / तारतंत्री (Designated Trade) या स्वतंत्र व्यवसायासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवाराकडून एक वर्ष कालावधी करिता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीजतंत्री १०० व तारतंत्री १०० अशी एकूण २०० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दि.०६.०१.२०२५ते१५.०१.२०२५ (२४.००) वाजे पर्यंत www.apprenticeshipindia.org.in या संकेत स्थळावर आस्थापना कोड E०२१७२७००००९ वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. फक्त दि.०६.०१.२०२५ ते १५.०१.२०२५ पर्यंत आलेल्या अर्जाचाच विचार केला जाईल दि.१५.०१.२०२५ (२४.००) नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराची निवड हि आय.टी.आय. एकूण गुणाच्या टक्केवारी (मेरीट) नुसार खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |