Created by Ashish 17 February 2025
Mahsul Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची भरती जाहीर झालेली आहे, महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेअगोदर ईमेलद्वारे अर्ज सादर करायचे आहेत, ईमेल आयडी व इतर माहिती खाली दिलेली आहे.
If you are waiting for government job then very important recruitment is announced for you, Maharashtra Revenue and Forest Department has released advertisement for various posts. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी महसूल व वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️अध्यक्ष – 01 जागा
▪️सदस्य – 08 जागा
◾नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर,बृहन्मुंबई,पुणे व नागपूर
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾शेवटची तारीख : यासाठी अर्ज 07 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप सचिव,कार्यसं-ज१अ,महसूल व वन विभाग,मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय,मुंबई-400032
◾ईमेल आयडी : j1a.revenue@maharashtra.gov.in
महत्त्वाच्या सूचना
◾महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) यांच्या अर्हता, त्यांच्या पदाची मुदत, सेवेच्या अटी व शर्ती, तसेच नियुक्तीची प्रक्रिया ही महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ मध्ये नमूद केल्यानुसार आतील त्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.
◾वेतन, भत्ते व इतर सेवाशर्ती या शासन निर्णयांमधील तरतुदींप्रमाणे असतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾या पदभरतीसाठी यापूर्वी नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या वर नमूद केल्यानुसार रिक्त असलेल्या किंवा संभाव्य रिक्त होणाऱ्या अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) या पदांवरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी बंद लिफाफ्यात अर्ज सादर करावा.
◾राज्य/केंद्र शासन किंवा अन्य कोणत्याही संघटनेत सेवेत असलेल्या व्यक्तींनी त्यांचा तपशील विहित मार्गाने (प्रशासकीय मंत्रालय/ विभाग/राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचे मार्फत) अंतिम दिनांकापूर्वी पाठवावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.