Mazagon Dock Vacancy 2024 : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 25 नोव्हेंबर पासून 16 डिसेंबर 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Mazagon Dock Jobs Recruitment 2024 :
Mazagon Dock Shipbuilders Limited has published a recruitment advertisement for various posts. Interested and eligible candidates are required to submit their applications through online mode from 25th November to 16th December 2024 through the link given below. |
मित्रानो या पदभरतीमध्ये विविध पदांचा समावेश असून याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा करावा व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्यासोबतच इतर माहिती आणि जाहिरात पीडीएफ स्वरूपात खाली उपलब्ध आहे.
Mazagon Dock Vacancy 2024 Education Qualification
पदांचा तपशील – या पदभरतीमध्ये मुख्य व्यवस्थापक, उप व्यवस्थापक,वरिष्ठ अधिकारी,सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता हि पदे भरले जाणार आहेत यासाठी संपूर्ण भारत भरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, तुम्ही सुद्धा या भरतीसाठी खालील लिंकवरून अर्ज सादर करू शकता.
शैक्षणिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे कमीत कमी पदवीधर उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत, त्यासोबत आवश्यक असलेला अनुभव सुद्धा जाहिरातीमध्ये पाहू शकता.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबधी माहिती पाहण्यासाठी PDF जाहिरात वाचा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज सादर करण्याची लिंक खाली नमूद केलेली आहे.
शेवटची तारीख,वेतन,निवड प्रक्रिया Mazagon Dock Vacancy 2024 Salary,Last Date, Fees :
अर्ज करण्याची शेवटची तारीख – इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 16 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
कामाचे ठिकाण – या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कंपनीच्या मुख्यालयात काम करण्याची संधी मिळेल.
निवड प्रक्रिया – या पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून नेमणूक दिली जाईल.
मासिक वेतन – या पदभरतीमध्ये निवड झाल्यानंतर दरमहा 40000 रुपये ते 280000 रुपये एवढे वेतन दिले जाईल, पदानुसार हे वेतन वेगवेगळे राहील.
वयोमर्यादा – दिनांक 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 54 वर्षापेक्षा जास्त नसावे (वयाच्या शिथिलतेसाठी PDF जाहिरात वाचावी)
Mazagon Dock Recruitment 2024 उमेदवारासाठी सूचना, जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक :
◼️नमूद पदसंख्या कमी अधिक करण्याचे व भरती प्रक्रियाशी निगडित असलेले निर्णय घेण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापन राखून ठेवत आहे व सादर निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळवले जाणार नाहीत.
◼️उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे.
◼️विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या कालावधीत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◼️एसएससी गुणपत्रिकेवरील नाव, आधार कार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
◼️ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सद्यस्थिती चालू असलेला स्वतःचे ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक देणे आवश्यक राहील.
◼️तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून लगेच अर्ज सादर करावा.
📃या भरतीची अधिकृ PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅सरकारी नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बदल अधिक माहिती वाचण्यासाठी उमेदवाराने वरील जाहिरात वाचावी.
मित्रांनो महाराष्ट्रातील खाजगी,तसेच सरकारी नोकरीच्या अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा.
हि माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना व गरजू नागरिकांना पाठवा तसेच तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका.
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.