गृह मंत्रालय भरती 2025 | मुंबई,लखनौ,कोलकाता येथे भरती | पगार 30 ते 72 हजार रुपये | MHA Bharti 2025

Created by Swati, 19 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

MHA Bharti 2025 : भारतीय गृहमंत्रालयांतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला असून जाहिरात व्यवस्थितरीत्या खालील लिंक करून तुम्ही डाऊनलोड करू शकणार आहात हे अर्ज तुम्ही 03 एप्रिल 2025 पर्यंत खालील दिलेल्या पत्त्यावर केव्हा ईमेल आयडीवर पाठवू शकणार आहात तुम्ही सुद्धा इच्छुक असाल पात्र असाल तर खालील अर्ज चा नमुना जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचून अर्ज सादर करावा.

Advertisement has been published to fill various posts under the Indian Ministry of Home Affairs and applications are being invited from interested and eligible candidates through offline mode.

भरतीचा विभाग : गृह मंत्रालयामार्फत भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : मुख्य पर्यवेक्षक,सर्व्हेयर
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️मुख्य पर्यवेक्षक – 04 जागा
▪️सर्व्हेयर – 02 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

एकूण रिक्त पदे : 06 जागा
नोकरीचे ठिकाण : मुंबई,लखनौ,कोलकाता
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 30000 ते 72000 रुपये दरमहा मानधन दिल्या जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mha.gov.in/
अर्जाचे शुल्क : शुल्क नाही
शेवटची तारीख : दिनांक 03 एप्रिल 2025 पर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : the Office of the Custodian of Enemy Property for India (CEPI), Delhi Head Office, First Floor, East Wing, Shivaji Stadium, Connaught Palace. New Delhi-10001 ог on cepi@govcontractor.in

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये संस्थेचा निर्णय अंतिम असेल.
◾सल्लागार/अधिकाऱ्याची नियुक्ती पूर्णवेळ आधारावर असेल आणि सीईपीआय कार्यालयात सल्लागाराच्या कालावधीत इतर कोणतेही काम स्वीकारण्याची परवानगी नाही.
◾सल्लागार/अधिकाऱ्याची नियुक्ती विशिष्ट नोकऱ्यांसाठी तात्पुरती (अ-अधिकृत) स्वरूपाची आहे. नियुक्तीचे स्थान: सीईपीआय, मुंबई, लखनऊ आणि कोलकाता येथील शाखा कार्यालय.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading