मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती सुरू,त्वरित अर्ज करा | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024

Created By : Sanjay Chincholkar | Date : 08.08.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024मिरा भाईंदर महानगरपालिकेत रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील

  • शहर समन्वयक (City Coordinator)

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण

  • ठाणे

पदसंख्या (MBMC Bharti 2024)

  • एकूण दोन रिक्त जागा
निवड प्रक्रिया
  • मुलाखत

पगार (Salary for Mira Bhayandar Municipal Corporation)

  • पगार हा नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता

मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन,मुलियाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) – 401101 तालुका जिल्हा ठाणे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती प्रक्रिया मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत होणार असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुलाखतीस पात्र उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्राच्या मूळ प्रति सह दिनांक 14 ऑगस्ट 2024 या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, स्थायी समिती सभागृह यांच्या दालनात दुसरा मजला भाईंदर (प.) ठाणे येथे मुलाखतीकरता उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

हे हि वाचा..

NWCMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत फक्त 12 वी पासवर बंपर भरती, त्वरित करा येथे अर्ज