मुंबई मेट्रो मध्ये डिप्लोमा, पदवीधर उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी | MMRCL Bharti 2024

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾निवड प्रक्रिया : आलेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 28 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. Deputy General Manager (HR),Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),Mumbai- 400051

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही

◾अधिकृत संकेतस्थळ : https://recruitment.mmrcl.com/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

नवीन जॉबची माहिती हवी का? हो नाही