मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत काही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असूनही जाहिरात 4 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज 5 मार्च 2025 पर्यंत सादर करायचे आहे त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |