शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार प्रशिक्षणार्थीची भरती करणे. अटी- १) पदांचीसंख्या- १४० (इलेक्टीशियन-८८, वायरमन ३५ व संगणक चालक-१७) २) शैक्षणिक पात्रता १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक (२०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक. ३) कामाचे ठिकाण- जळगांव जिल्ह्यात कोठेही ४) वयोमर्यादा वर्षे १८ ते ३० (अनु. जाती व अनु. जमाती यांच्यासाठी ५वर्ष शिथील) १५) फक्त जळगाव जिल्हातील राहिवाशी उमदेवारांना अर्ज करता येईल. ६) कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |