महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये 208 रिक्त जागांसाठी मोठी भरती;लगेचच अर्ज करा | MSRTC Bharti 2024

Created By Aditya, Date : 04.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

MSRTC Bharti 2024 : एसटी महामंडळामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.एसटी महामंडळाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Maharashtra State Transport Corporation has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application through offline/online mode as soon as possible along with all the necessary documents.

◾भरतीचा विभाग : हि भरती एसटी महामंडळाअंतर्गत यवतमाळ विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : मोटर मेकॅनिक,शिटमेंटल वर्कर,डिझेल मेकॅनिक,वेल्डर,टर्नर व पेंटर

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • मोटर मेकॅनिक – 75 जागा
  • शिटमेटल वर्कर – 30 जागा
  • डिझेल मेकॅनिक – 34 जागा
  • वेल्डर – 20 जागा
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल – 30 जागा
  • रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर – 12 जागा
  • टर्नर – 02 जागा
  • पेंटर – 05 जागा

1]जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे कमीत कमी 10 पास व संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण आवश्यक.

2]कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

4] अर्ज शुल्क : 295 रुपयांचा धनकर्ष जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या नावाने काढायचा आहे.

◾नोकरीचे ठिकाण : आर्णी रोड,यवतमाळ.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज 13 डिसेंबर 2024 पूर्वी पाठवावेत.

◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://msrtc.maharashtra.gov.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.