सरकारी नोकरी! महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु | MSRTC Nashik Recruitment 2024

MSRTC Nashik Recruitment 2024 : एसटी महामंडळामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.एसटी महामंडळाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Maharashtra State Transport Corporation has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application through offline mode as soon as possible along with all the necessary documents.

◾भरतीचा विभाग : हि भरती एसटी महामंडळाअंतर्गत नाशिक विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : समुपदेशक

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

समुपदेशक – 03 जागा

1]मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पादकीव,पदवी अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असावा..

2]संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

◾नोकरीचे ठिकाण : नाशिक,महाराष्ट्र

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज 26 डिसेंबर 2024 पूर्वी पाठवावेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मार्ग महामंडळ, विभागीय कार्यालय,एन डी पटेल रोड,शिंगाडा तलाव,गडकरी चौक,नाशिक-422001

◾अधिकृत संकेतस्थळ : https://msrtc.maharashtra.gov.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾अर्जासोबत उमेदवाराने शैक्षणिक कागदपत्रे,अनुभवाचे प्रमाणपत्र,ओळखीचा पुरावा,वयाचा दाखला जोडावा.

◾उमेदवाराने फुलस्केप कागदावर अर्ज टंकलिखित करून सादर करावा वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवल्यास मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील व निवड झाली असल्यास निवड रद्द करण्यात येईल.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.