फक्त 585 रुपये भरा आणि महाराष्ट्रात कोठेही फिरा; एसटी महामंडळाची नवीन योजना

MSRTC Aavdel Thethe Pravas : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत 1988 पासून आवडीन तेथे कुठे प्रवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पास प्रमाणे चार दिवसाचा पास सुद्धा दिला जातो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कमीत कमी 1170 रुपये पासून तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही प्रवास करू शकता हा प्रवास साधी, जलद, रात्र सेवा, शहरी, यशवंती, तसेच शिवशाही गाड्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे.

आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी : येथे क्लिक करा