महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक ऑफिस असिस्टंट,लिपिक व इतर पदांसाठी भरती सुरु,पगार ३० ते ८५ हजार

उपस्थित उमेद्वारांची प्रथम मूळ कागदपत्रे (Original Documents) तपासणी करण्यात येईल. पात्र ठरलेल्या उमेद्वारांनाच मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येईल.
विहित दिनांक व वेळेत उपस्थित न झालेल्या उमेद्वारांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच टपालाव्दारे प्राप्त झालेल्या अर्जाबाबत इन्क्यूबेशन केंद्र, दिशा, मआविवि, नाशिक मार्फत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा उमेद्वाराच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यवसायिक कामात गुंतलेली नसावी.
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध (Conflict of interest) जाहिर करणे आवश्यक राहील.
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे / माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा