मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये “स्टुडन्ट क्लार्क” पदांसाठी फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी

स्टुडंट क्लार्क भरती मुंबई बँक स्टुडंट क्लार्क पदांसाठी खालील अटी पूर्ण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिक्षण कमीत कमी १२ वी पास असावे, वय जास्तीत जास्त ३० वर्षे, नोकरीचा कालावधी फक्त सहा महिन्यांचा राहिल.मासिक मानधन रु. १२,०००/- देण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बँकेच्या आवश्यकतेनुसार पूर्व, पश्चिम व हार्बर रेल्वे या मार्गावरील शाखांमध्ये काम करावे लागेल, यापूर्वी मुंबै बँकेत स्टुडंट क्लार्क म्हणून काम केलेले उमेदवार पात्र असणार नाहीत त्यांनी अर्ज करु नये, प्रभारी व्यवस्थापक, प्रशासन विभाग यांच्या नावे अर्ज करण्यात यावा

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३१/१२/२०२४ सायं. ४.०० वाजेपर्यंत राहिल. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा