नाबार्डमध्ये ही भरती असून विविध वेगवेगळ्या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत वेगवेगळ्या 09 पदासाठी एकूण दहा रिक्त जागावर ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी 21 डिसेंबर 2024 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी 21 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून 05 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात.
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला सहा लाखापासून तीस लाखापर्यंत वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे या व्यतिरिक्त इतर भत्ते आणि सुट्ट्या सुद्धा लागू राहणार आहेत.
🫰अर्जाचे शुल्क : अर्ज करते वेळेस उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या शुल्क भरायचे आहे ज्यावेळेस अर्ज सादर करावे त्यावेळेस शुल्क विषयीची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
☑️उमेदवारांसाठी सूचना
👉वर नमूद केलेल्या पदाभरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे अशा उमेदवाराला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही अशा उमेदवाराला कोणताही संपर्क केला जाणार नाही.
👉उमेदवार जर जाहिरातीमध्ये दिलेला अनुभव धारण करत असल्यास अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
👉वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी पाहू शकता.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |