प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) नगर पंचायत भिसी साठी शहरस्तरीय तांत्रिक (CLTC) तज्ञाची एकत्रिक वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ ११ मारीिण्यासाठी बेट मुलाखतीव्दारे (Walk-in-interview) नियुक्ती करावयाची आहे. खालील नमुद केलेल्या कंत्राटी पदे भरण्यासाठी दिनांक: 12/03/2025 से 27/03/2025 सायंकाळी ५:०० जानेपर्यंत नगर पंचायत भिसी जिल्हा चंद्रपुर येथे विहीत नमुन्यात अर्ज स्विकारण्यात येणार आहे. विहीत नमुना अर्ज नगर पंचायत भिसी कार्यालयातुन मिळतील, तरी सर्व इच्छूक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांसह, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसा अर्ज विहीत मुदतीत सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |