स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण करीता गडहिंग्लज नगरपरिषदेला मदत करण्याकरीता एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरुपात केवळ ११ महिन्यांसाठी शहर समन्वयक (City Co-ordinator) यांची नियुक्ती करावयाची आहे. खातीत नमूद केलेले कंत्राटी पद भरण्यासाठी दिनांक ०७/०३/२०२५ ते दिनांक १३/०३/२०२५ रोजी पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत गडहिंग्लज नगरपरिषद, गडहिंग्लज येथे विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यात येणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |