Close Visit JobPlacement

Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती,पगार 60,000 रुपये;परीक्षा नाही

Created By Aditya, Date : 02.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, नाशिक महानगरपालिकेमध्ये मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.नाशिक महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Nashik Municipal Corporation has published a new recruitment advertisement for various posts
For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and attend the interview with all the necessary documents.

◾भरतीचा विभाग : हि नाशिक महानगरपालिकेच्या शहर बस विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : महानगरपालिकेत नोकरीची संधी

◾पदांचे नाव : मुख्य व्यवस्थापक,उप व्यवस्थापक व सहायक लेखा अधिकारी

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवास केली जाणार आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  1. मुख्य व्यवस्थापक – 01 जागा
  2. उप व्यवस्थापक – 02 जागा
  3. सहायक लेखा अधिकारी – 02 जागा

◾शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे इच्छुक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून त्यामध्ये आवश्यक ते शिक्षण धारण करत असल्यास पदासाठी अर्ज करावा

◾नोकरीचे ठिकाण : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड,नाशिक

◾वयोमर्यादा : वयोमर्यादेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

◾मुलाखतीची तारीख : पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक 04 डिसेंबर  2024 रोजी घेतल्या जाणार आहे.

◾मुलाखतीचा पत्ता : सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर,नाशिक – 422002

◾ईमेल आयडी : gmadmin_citilinc@nmc.gov.in

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीला हजर राहावे .

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.