नाशिक महानगरपालिकेमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर,प्रयोगशाळा परिचर,स्टाफ नर्स व इतर पदांसाठी भरती | Nashik Mahanagarpalika

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 : नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच अर्हता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह खालील लिंक वरील विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावा.

◼️पदांचा तपशील

  • अस्थिरोगतज्ञ – 03 जागा
  • भुलतज्ञ – 04 जागा
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 10 जागा
  • वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 20 जागा
  • स्टाफ नर्स – 30 जागा
  • ए.एन.एम – 20 जागा
  • मिश्रक – 06 जागा
  • रक्तपेढी तंत्रज्ञ – 08 जागा
  • परिचर प्रयोगशाळा – 06 जागा
  • संगणक ऑपरेटर – 20 जागा

◼️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास ते पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◼️पगार : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 15000 ते जास्तीत जास्त एक लाख दहा हजार रुपये पर्यंत मासिक मानधन दिले जाणार आहे.

◼️अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाण : सार्वजनिक वैद्यकीय विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

◼️अर्ज करण्याची पद्धत : जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.

◼️अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि 04 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 05 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, कार्यालयीन सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळता इतर सर्व दिवशी अर्ज स्वीकारले जातील. नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

◼️निवड प्रक्रिया : मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पात्र उमेदवारांना स्वतंत्र कळविण्यात येणार नाही.

◼️उमेदवारांसाठी सूचना

  1. सदरची पदे कंत्राटी स्वरूपाच्या असून सदर पदांना नाशिक महानगरपालिका सेवेत कायम करून घेण्याचा दावा मान्य केल्या जाणार नाही.
  2. महानगरपालिका कायम पदांना मिळणारा लाभ या पदाकरिता लागू राहणार नाही.
  3. सदरली पदे ही निवळ मानधनावर भरायचे आहेत सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना प्रथमता सहा महिन्यासाठी तात्पुरते स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील तसेच त्यानंतर सदर उमेदवारांची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील.
  4. उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  5. उमेदवाराचे अर्ज जास्त संख्येने असल्यास 1:3 याप्रमाणे निवड/प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल.
  6. उमेदवारांने कुठल्याहि प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखती अपात्र ठरवण्यात येईल.
  7. नियुक्ती बाबतचा अंतिम अधिकार मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी राखून ठेवलेला आहे.
  8. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून मूळ जाहिरात व अर्ज चा विहित नमुना डाऊनलोड करावा व नमूद केलेल्या तारखे अगोदर वर दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

या महिन्यातील महत्त्वाचे जॉब्स

👉भारतीय रेल्वेमध्ये लिपिक, स्टेशन मास्टर पदांसाठी 3445 रिक्त जागांवर भरती;लगेचच अर्ज करा | Railway Recruitment 2024

👉महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे येथे 10 वी पासवर मोठी भरती; लगेचच अर्ज करा | MahaTranco Recruitment 2024

👉राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 10वी पासवर 108 जागांसाठी मेगा भरती;येथे करा अर्ज | NABARD Recruitment 2024

👉महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी विना परीक्षा भरती;लगेचच अर्ज करा | MSF Bharti 2024