Created by Ashish, 14 February 2025
Nashik Mahanagarpalika Jobs 2025 : नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे हे पद भरती थेट मुलाखती द्वारे होणार असून उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
Nashik Municipal Corporation, Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited (CITILINK) has published a new recruitment advertisement for various posts, applications are invited from interested as well as eligible candidates through offline mode. |
◾भरतीचा विभाग : हि नाशिक महानगरपालिके अंतर्गत परिवहन विभागामध्ये निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️महा व्यवस्थापक व उप महा व्यवस्थापक
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता धारण केलेली असावी.
◾नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾मुलाखतीची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 28 फेब्रुवारी 2025 मुलाखतीला हजर राहावे..
◾मुलाखतीचा पत्ता : सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, नाशिक- ४२२००२
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 60000 – 75000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾ईमेल आयडी : – gmadmin_citilinc@nmc.gov.in
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र (Bio-data) सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट साइज फोटो, मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून खालील ई-मेल वर मुलाखतीच्या आदल्या दिवशी ०५:०० वाजेपर्यंत पाठवावे.
◾तसेच वरील तारखेस मुलाखतीच्या वेळेच्या एक तास आधी उपस्थित रहावे.
◾मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने यावे,महानगरपालिका कोणताही मोबदला देणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.